Marathi Fashion Week is a dedicated platform to celebrate, preserve, and promote Maharashtrian art, heritage, and fashion. It brings together traditional textiles, indigenous crafts, and contemporary design ideas to showcase how Maharashtra’s fashion landscape has evolved over time.
Conceptualised by Brand Maratha, Marathi Fashion Week is not limited to empowering one specific community. The vision is inclusive and authentic, to highlight the richness of this land, its artisans, its textiles, and its cultural legacy, while encouraging fresh interpretations and modern storytelling through fashion.
Any additional décor requirements beyond the standard LED setup will be charged separately to the designer.
As part of the selection process for the upcoming edition of Marathi Fashion Week, designers are invited to submit a conceptual presentation inspired by the rich textile and cultural heritage of Maharashtra.
This stage is designed to understand your creative vision, storytelling ability, and design sensibility.
Your collection must incorporate a strong heritage element reflecting Maharashtra’s legacy. This may be interpreted through:
The interpretation may be contemporary, couture, experimental, or traditional.
However, the essence of Maharashtra must be clearly articulated through your design language.
Designers are not required to present the exact submitted collection on the runway. This submission is solely to evaluate conceptual clarity and creative approach.
official@marathifashionweek.com
WhatsApp Chat only
+919769411555
महाराष्ट्र ही केवळ एक भूमी नाही, ती एक संस्कृती आहे.
ती म्हणजे रंग, कथा, परंपरा आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली कला आहे.
मराठी फॅशन वीक हे याच संस्कृतीचं आधुनिक व्यासपीठ आहे.
इथे परंपरा आणि नावीन्य एकत्र येतात.
इथे हातमागाचा सन्मान होतो आणि आधुनिक डिझाइनला नवी दिशा मिळते.
ब्रँड मराठा यांच्या संकल्पनेतून जन्मलेला मराठी फॅशन वीक हा महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा,
कारागिरांचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारा हा फॅशन उत्सव आहे.
हा केवळ एक फॅशन शो नाही, हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक अनुभव आहे.
(स्टँडर्ड सेटअप व्यतिरिक्त सजावट स्वतंत्र खर्चाने)
मराठी फॅशन वीकच्या पुढच्या एडिशनसाठी डिझायनर्सकडून एक छोटंसं कॉन्सेप्ट प्रेझेंटेशन मागवत आहोत, जे महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा, कापडं आणि संस्कृतीवर आधारित असेल.
या टप्प्यात आम्हाला तुमची क्रिएटिव्ह थिंकिंग, कथा सांगायची पद्धत आणि डिझाइनची समज पाहायची आहे.
तुमचं कलेक्शन कुठल्या ना कुठल्या प्रकारे महाराष्ट्राशी जोडलेलं असायला हवं. उदाहरणार्थ,
तुमची मांडणी मॉडर्न किंवा एक्सपेरिमेंटल किंवा कुटोर किंवा पारंपरिक चालणार आहे. पण महाराष्ट्राची ओळख डिझाइनमध्ये स्पष्ट दिसली पाहिजे.
मूड बोर्ड:
१२ ते १५ लुक्सचा एक व्हिज्युअल मूड बोर्ड तयार करा.
कॉन्सेप्ट प्रेझेंटेशन (PDF मध्ये दिलं तर बेस्ट):
यात खालील गोष्टी असाव्यात :
रनवेवर हेच कलेक्शन दाखवायलाच हवं असं नाही.
हे सगळं फक्त तुमचा विचार आणि क्रिएटिव्ह अप्रोच समजण्यासाठी आहे.
सबमिशन डेडलाईन: २ मार्च
सिलेक्शन अनाउन्समेंट: १० मार्च
निवड झालेल्या डिझायनर्ससोबत पुढची प्रोसेस आणि कलेक्शन डेव्हलपमेंट सुरू केली जाईल.
official@marathifashionweek.com
WhatsApp Chat only
+919769411555
REGISTER NOW
© 2025 Brand Maratha. All Rights Reserved